fbpx

Good Night Status Marathi | शुभ रात्रीच्या शुभेच्छा मराठी ? Latest 2024


Warning: Undefined array key "titleWrapper" in /home4/mishr6bp/public_html/wp-content/plugins/seo-by-rank-math/includes/modules/schema/blocks/toc/class-block-toc.php on line 103
Spread the love

Good Night Status Marathi

हेल्लो दोस्तों आज के इस आर्टिकल मैं Good Night Status Marathi देखने के लिए मिल जाएंगे, जिन्हें आप यहां से पढ़ सकते हैं, और अपनी रात अच्छी कर सकते हैं, अगर आपको मराठी भाषा आती है, तो ये गुड मॉर्निंग के विचार आपके लिए ही खास लिखे गए हैं, जिन्हें पढ़कर आप आनंद ले दिए हैं, और पढ़ने के बाद अपने दोस्तों को भी आप इन्हें भेज सकते हैं, और आपको तो पता ही होगा पूरा दिन तो भाग दौड़ में निकल ही जाता है, एक पल बिना फुर्सत के तो आपका भी दिन कुछ यूंही गुजरता है।

और आप सोने से पहले अपने दोस्तों को शुभ विचार भेजना पसंद करते हैं, तो हम आपको बता दें आप बिल्कुल सही पोस्ट पर आए हैं ,क्योंकि वहां एक से बढ़कर एक मराठी स्टेटस दिए गए हैं, जिन्हें पढ़कर अच्छी नींद ले सकते हैं, तो अगर आप इन्हें पढ़ना चाहते हैं, तो हमारे साथ बने रहें लास्ट तक तो चलिए बताते हैं, उन Good Night Status Marathi के बारे में।

मजेदार चुट्कुले हिन्दी मैं पढ़ने के लिए यहाँ क्लिक करें :- HindiJokesAdda.Com

Good Night Status Marathi Download

दुखयाच्या रात्रि झोप कुणालच लागत नाही,
आणि सुखाच्या आनंदात कुनीही झोपत नाही,
यालाच जिंदगी म्हणतात…!


गर्व करून कुठल्याही नात्याला तोड़न्यापेक्षा,
माफी मागुन ती नाती जपा,
कारण वेल आल्यावर पैसा नाही पर,
मानसंच साथ देतात…!


रात्रि नाही स्वपन बदलते दिवा नाही वार बदलते,
मनात नेहमी जिंकन्याची आशा आसावी,
कारण किस्मत बदलो न बदलो,
पण वेल नक्कीच बदलते…!

Emotional Good Night Quotes In Hindi | बेस्ट इमोशनल शुभ रात्रि कोट्स हिन्दी मैं Latest 2024


आपली खरी स्वपन तीच आहेत जी आपल्याला,
रात्रि उशिरापर्यंत जगन्यास आणि,
सकाली लवकर उठन्यास भाग पड़तात…!


पाण्यापेक्ष तहान किती आहे,
वाला जास्त कीमंत असते…
म्रत्युपेक्षा श्रावसाला जास्त किंमत असते,
या जगात नाते तर सगलेच जोड़तात,
पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंम्त अस्ते…!


Love Good Night Status Marathi

मांजरीच्या कुशीत लापल्य कोण?
इटुकली पिटुकली पिल्ले दोन,
छोटे छोटे डोले, इवले कान,
पांघरून घेउन झोपा आता छान…!


संयम ठेवा
संकटाचे हे ही दिवस जातील,
आज जे तुम्हाला पाहून हस्तात,
ते उघा तुमच्याकडे पाहतच राहतील…!


आयुष्यात कितीही चांगली कर्म करा,
पण कौतुक हे स्मशानातच होत…!


जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे,
नसते एखादी गोष्ट पूर्विपेक्षा,
जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय…!


जेव्हा कामवायला लागलो तेव्हा समजले,
वाडिलांच्या पेशावर चैन करता यायची,
स्वत:चा पैशमध्ये तर गरज ही नीट पूर्ण होत नाही…!


Sharechat Good Night Status Marathi

उघाचा दिवस पाहण्यासाठी,
आपण सगलेच जण झोपतो,
पण कुणीच या विचार करत नाही,
आपल्यामुले आज ज्याचे मन दिखावले गेले,
त्याला झाेप लागली का…!


बुडणाऱ्यांना किनायावरून,
सूचना देतात ते सामान्य, आणि..
स्वत: चा जीव धोक्यात घालून,
त्यांना वच्वतात ते असामान्य…!


जगा इतक कि आयुष्य कमी पडेल,
हसा ईतके कि आंनद कमी पडेल,
काहि मिलाले तर नाशीवाचा खेल आहे,
पण प्रयत्न इतके कर कि,
परमेसवराला देणे भागच पड़ेल…!


चांदणं चांदणं, झाली रात,
चांदणं चांदणं, झाली रात,
आता झोप की, कोणाची बाघता वाट…!


सत्य आणि स्पष्ट बोलणारा,
कडू वाटत असला तरी,
तो धोखेबाज कधीच नसतो…!


Sad Good Night Status Marathi

सरडा तर नावाला बदनाम आहे,
खरा रंग तर माणस बदलतात…!


कधी कधी वाटत कि,
आपण उगाचच मोठे झालो,
कारण तुटलेली मण आणि आपुरी स्वपन,
यापेक्षा तुटलेली खेलनी आणि अपुरा ग्रहपाठ,
खरच खुप चांगला होता…!


जगात करोड़ो लोक आहेत,
पण तरीही तुम्ही जनमाला आलात कारण,
देव तुमच्या कडून,
काही अपेक्षा करत आहे,
जी करोड़ो लोकांकडून,
पूर्ण होण्याची शक्यता नाही,
स्वत:ची कीमंत करा,
तुम्ही खूप मौल्यवांन आहात…!


परिस्थिति विरोधात जाते तेव्ह मघार,
घेण्याएवाजी संघर्षाची तयारी करा,
हे कलयुग आहे…
इथे खोटयाला स्वीकारल जातं,
आणि खयाला लूटल जातं…!


हंसता हंसता सामोरे जा आयुष्याला,
तरस घड़वू शकाल भविष्याला,
कधी निघुन जाईल आयुष्य कलनार नाही,
आताचा हसरा क्षण परत मिलनार नाही…!


तो मेरे प्यारे दोस्तो आज आपको इसमें से कुछ तो Good Night Status Marathi तो जरूर पसंद आई होंगी, जिनसे आप अपनी Girlfriend को इन Lines को उसको Whatsapp पर भेज सकते है, और उसके साथ आप मस्ती-मस्ती उसके साथ Flirt कर सकते हैं।

More About Status

ये भी पढ़ें :-

Sharechat Good Night Status | शेयरचैट के बेहतरीन गुड नाइट सुविचार Latest 2024

Whatsapp Good Night Status | व्हाट्स एप पर लगाएँ ये शुभ रात्री स्टेटस दोस्त भी कहेंगे कहाँ से लता है Latest 2024

Good night message for lover | 20 Best good night status

आपका बहुत-बहुत जो अपने इस पोस्ट Good Night Status Marathi को अंत पढ़ा और साथ ही अपने यार दोस्तो के साथ Share भी किया।

error: Content is protected !!